Friday, February 28, 2020

ऐकावे संगीत करावे वाचन 
  जावे फिरायला कधी कधी ...
ध्यानस्थ बसावे करावे चिंतन
   राहावे वर्तमानी सदाकाळी...
छंद एक हवा ठेवा समाधान
  औषध नामस्मरण सर्वांवरी ...
करावा व्यायाम राहावे प्रसन्न
तुलना स्वतःची स्वत:शी बरी ..
ताण जाईल क्षणात पळून
कराल ही उपाय थोडेजरी ..




सूचना -- ही कविता कुणाची  आहे हे माहित नाही ..आवडली म्हणून share केली .कवीचे आभार .

No comments:

Post a Comment