येईल आठवण माझी जेव्हा,
वा-याला तू सांग,
पाठवेन मी नाजुक हळव्या,
आठवणींची देखणी रांग...
आठवणींचे पक्षी दिसतील,
आभाळी नक्षी कोरताना...
हरवून जाशील स्मृतीत माझ्या,
पुन्हा मला तू स्मरतांना...
वा-याला तू सांग,
पाठवेन मी नाजुक हळव्या,
आठवणींची देखणी रांग...
आठवणींचे पक्षी दिसतील,
आभाळी नक्षी कोरताना...
हरवून जाशील स्मृतीत माझ्या,
पुन्हा मला तू स्मरतांना...
No comments:
Post a Comment